SSC CGL म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन कंबाइंड ग्रेजुएट लेव्हल परीक्षा. ही सरकारी विभाग आणि मंत्रालयांमध्ये विविध ग्रुप बी आणि ग्रुप सी पदांसाठी योग्य उमेदवारांची भरती करण्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC ) द्वारा राष्ट्रीय स्तरावर आयोजित केली जाते.
नुकतेच Staff Selection Commission ने SSC CGL 2023 ची जाहिरात आपल्या Official Site वर प्रदर्शित केली आहे. त्यामध्ये एकूण ७५०० पदासाठी Online Application मागवल्या आहेत.
Important Dates For SSC Recruitment 2023 / महत्वाच्या Dates :
| Column 1 | Important Dates |
|---|---|
| Starting Date for Submitting the Application | 03/04/2023 |
| Last Date for Submitting the Application | 03/05/2023 |
| Last Date for Payment of Fee (Online) | 04/05/2023 |
| Last Date for Generation of Offline Challan | 04/05/2023 |
| Last Date for Payment through Challan (During working hours of Bank) | 05/05/2023 |
| Dates of Window for Application Form Correction including Online Payment | 07/05/2023 to 08/05/2023 |
| Date of Tier-I Examination | July 2023 |
| Date of Tier-II Examination | Notified Soon |
Total number of vacancy for SSC CGL 2023 / एकूण रिक्त पदे :
SSC CGL Salary 2023 / मासिक पगार :
| Pay Scale | Pay Level |
|---|---|
| 47600 Rs – 151100 Rs | Pay Level-8 |
| 44900 Rs – 142400 Rs | Pay Level-7 |
| 35400 Rs – 112400 Rs | Pay Level-6 |
| 29200 Rs – 92300 Rs | Pay Level-5 |
| 25500 Rs –81100 Rs | Pay Level-4 |
Application fees / अर्ज फी :
- महिला उमेदवाराला कोणतीही Fee नाही.
- SC / ST / PwD / ESM उमेदवाराला कोणतीही Fee नाही.
- Open Category / Mens उमेदवाराला 100 रु Fee आहे.
Payment Modes / पेमेंट मोड :
Eligibility Criteria For Staff Selection Board Recruitment 2023-SSC CGL 2023 :
Educational Qualification / शैक्षणिक पात्रता :
Nationality/Citizenship for SSC CGL 2023 / राष्ट्रीयत्व/नागरिकत्व :
Age limit / वयोमर्यादा :
Age relaxation / वयात सूट :
| Category / श्रेणी | Age Relaxation / वयात सूट |
|---|---|
| SC / ST | 5 Years |
| OBC | 3 Years |
| Persons with Disabilities: PwD (Unreserved) | 10 Years |
| PwD + OBC | 13 Years |
| PwD + SC/ ST | 15 Years |
| Ex-Servicemen (ESM) | 3 Years |
| Defence Personnel disabled in operation during hostilities with any foreign country or in a disturbed area and released as a consequence thereof. | 3 years and 8 years (SC/ST) |
Exam Pattern of SSC CGL 2023 / परीक्षा नमुना :
SSC CGL 2023 हि Exam दोन टप्प्यामध्ये घेतली जाणार आहे. खाली दर्शविल्याप्रमाणे संगणक आधारित परीक्षा दोन स्तरांमध्ये घेतली जाईल. आणि Tier 1 and Tier 2 Exam मध्ये Negative मार्किंग आहे ,प्रत्येक चुकीच्या Questions साठी 0.5 मार्क्स कट होणार आहेत.
- Tier 1 - Computer - Based Examination
- Tier 2 - Computer - Based Examination
Exam Mode / परीक्षा मोड :
Exam हि computer वर होणार आहे online पद्धतीने
Exam Syllabus / परीक्षेचा अभ्यासक्रम :
Tier 1 - Computer Based Examination Syllabus
- General Intelligence and Reasoning -- 25 no of Questions -- For 50 Marks
- General Awareness -- 25 no of Questions -- For 50 Marks
- Quantitative Aptitude -- 25 no of Questions -- For 50 Marks
- English Comprehension -- 25 no of Questions -- For 50 Marks
Exam Language / परीक्षा भाषा :
Exam paper Language साठी आपल्याकडे दोन Options आहेत हिंदी आणि English
How to Apply for SSC CGL Recruitment 2023 / SSC CGL 2023 साठी अर्ज कसा करावा:
- आपल्या mobile किंवा laptop वरून Google.com ओपन करा.
- SSC लिहून Search करा.
- ssc.nic.in हि ऑफिसिअल वेबसाइट ओपन करा.
- Homepage वर गेल्यावर New User? / Register Now वर Click करा.
- नंतर आपली बेसिक माहिती जसे आधार कार्ड Details ,नाव ,Mobile no ,चालू Email हि माहिती भरा.
- Registration झाल्यानंतर तुम्हाला Registration ID आणि तुम्ही निवडलेला Password भेटेल त्यांच्या मदतीने Login करा.
- यापूर्वी नोंदणी केलेले वापरकर्ते लॉग इन करून थेट अर्ज करू शकतात.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी थेट लिंक खाली दिली आहे.
- उमेदवारांनी अर्जावर विनंती केलेली सर्व माहिती योग्यरित्या भरणे आवश्यक आहे.
- उमेदवाराची छायाचित्रे JPEG स्वरूपात अपलोड करणे आवश्यक आहे व त्याची Size (20 KB to 50 KB) असावी.
- पेमेंट सूचना काळजीपूर्वक वाचा आणि आपल्या पेमेंटसह पुढे जा.
- BHIM UPI, Net Banking द्वारे किंवा Visa, Mastercard, Maestro, RuPay क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून किंवा SBI चलन तयार करून SBI शाखांमध्ये रोख स्वरूपात फी भरली जाऊ शकते.
- भविष्यातील संदर्भासाठी अर्जाचा फॉर्म Print करा.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा